¡Sorpréndeme!

कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली | Sakal Media |

2021-04-28 235 Dailymotion

नृसिंहवाडी -दोन दिवस पडलेल्या सततच्या पडणार्‍या पावसामुळे आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे औरवाड नृसिंहवाडीचा जुना पूल पाण्याखाली गेला असून दत्त मंदिराचा 90 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती नारायणस्वामीच्या मंदिरात प्रतिष्ठापीत करण्यात आली आहे. या ठिकाणी सेवेकरी यांच्या मार्फत दिवसभरातील सेवा केली जात आहे.